बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या संख्याबळावर संसदेत प्रश्न उपस्थित केला.
By

BSNLEU MH

Lorem ips
बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या संख्याबळावर संसदेत प्रश्न उपस्थित केला. Image

 काल राज्यसभेत खासदार डॉ. व्ही. शिवदासन यांनी बीएसएनएलमधील रिक्त पदे आणि भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.  श्री देवुसिंह चौहान, माननीय दळणवळण राज्यमंत्री यांनी दिलेल्या उत्तरानुसार, 31.03.2022 रोजी एकूण BSNL कर्मचाऱ्यांची संख्या 62,208 होती.  यापैकी नॉन एक्सएकटिव्ह संख्या 32,551 आणि एक्सएकटिव् कर्मचारी संख्या 29,657 होती.  कंत्राटी कामगारांची संख्या ९,१६९ होती, असेही नमूद केले आहे.  रिक्त पदांच्या संदर्भात, माननीय MoS(C) यांनी नमूद केले आहे की, एक्सएकटिव्ह पदाच्या 7,263 जागा आणि नॉन एक्सएकटिव्ह च्या 4,152 जागा रिक्त होत्या. 
पी.अभिमन्यू, जीएस.