सर्व परीक्षार्थीना BSNLEU महाराष्ट्र तर्फे हार्दिक शुभेच्छा " यशस्वी भव "*
By

BSNLEU MH

Lorem ips
 सर्व परीक्षार्थीना BSNLEU महाराष्ट्र तर्फे हार्दिक शुभेच्छा

*कॉम्रेड दिनांक 27.08.2023 रोजी खारघर, नवी मुंबई येथे टेलिकॉम टेक्निशियन, ज्युनिअर इंजिनिअर, ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरच्या विभागीय परीक्षा होणार आहेत. ह्यात जवळपास 150 नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी सामील होतील असा अंदाज आहे. VRS नंतर BSNL मानजमेंट कोणत्याही परीक्षा घेण्यात उत्सुक नव्हते. परंतु बस हया बसणाऱ्या CHQ BSNLEU ने सतत पत्रव्यवहार व संवाद साधत हया परीक्षा घेण्यास मानजमेंट ला भाग पडेल. CHQ चे शतशः आभार व सर्व परीक्षार्थीना BSNLEU महाराष्ट्र तर्फे हार्दिक शुभेच्छा " यशस्वी भव "*