*अभिनंदन अभिनंदन .....*
By

BSNLEU MH

Lorem ips
*अभिनंदन अभिनंदन .....*  Image

*अभिनंदन अभिनंदन .....*

 *सर्व भारतीय यांची मान अभिमानाने उंचावली. भारताची चांद्रयान - 3 मोहिम यशस्वी. इसरो चे वैज्ञानिक, कर्मचारी वर्ग व समस्त देश बांधव - भगिनींना खूप खूप शुभेच्छा. हया यशस्वी मोहिमेत BSNL चा सुद्धा हातभार आहे हे विसरून चालणार नाही.*

 *जय हिंद, जय वैज्ञानिक, जय BSNL*