*महत्वपुर्ण परीक्षा*
By

BSNLEU MH

Lorem ips
*महत्वपुर्ण परीक्षा* Image

*कॉम्रेड दिनांक 27.08.2023 रोजी खारघर, नवी मुंबई येथे टेलिकॉम टेक्निशियन, ज्युनिअर इंजिनिअर, ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरच्या विभागीय परीक्षा होणार आहेत. हया निमित्ताने महाराष्ट्र परिमंडळ कडून वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे.*

 *तसेच ह्या बाबतीत अधिक मदतीसाठी महाराष्ट्र परिमंडळ चे सहायक परिमंडळ सचिव कॉम्रेड संदीप गुळूनजकर उदया परीक्षा स्थळी उपलब्ध असणार आहेत. कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण झाली तर आपण कॉम गुळूनजकर यांचाशी त्याचा मोबाईल क्रमांक 9405493177 वर संपर्क साधू शकता व समस्या चे निराकरण करू शकता. पुन्हा एकदा सर्व परीक्षार्थी यांना BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने ALL THE BEST