*लाल सलाम टीम BSNLEU व WWCC पुणे*
By

BSNLEU MH

Lorem ips
IMG-20230429-WA0113

 *आपले सर्वोच्च नेते कॉम नागेशकुमार नलावडे यांच्या पुढाकाराने आणि कॉम अमिता नाईक,संयुक्त संयोजक कॉम सुचिता पाटणकर, संयोजक आणि कॉम माधुरी पाटील, परिमंडळ संघटनात्मक सचिव यांच्या अथक प्रयत्नाने आज पुणे येथे WWCC चे राज्यस्तरीय संमेलन पार पडले. ह्या कार्यक्रमास इतर जिल्ह्यातून 23 महिला कॉम्रेडव पुणे जिल्ह्यातून जवळपास 40 महिला कॉम्रेड यांनी हजेरी लावली व कार्यक्रम प्रचंड यशस्वी केला.*

 *तसेच हा कार्यक्रम सुनियोजित व उत्स्फूर्तपणे पार पडण्यासाठी  BSNLEU टीम तर्फे कॉम विकास कदम, कॉम युसूफ जकाती, कॉम गणेश* *भोज, कॉम मंगेश गायकवाड, कॉम झगडे, कॉम नितीन गवळी, कॉम अनिल जगताप, कॉम न्यानेश्वर वाबळे व इतर सक्रिय* *पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. तसेच WWCC पुणे च्या वतीने कॉम मंजुषा लचके, कॉम मंदा मालांपल्ली, कॉम वृषाली दाभोलकर, कॉम पुष्पा फराटे, कॉम, कॉम सुमन महाडिक, कॉम दिपाजली वनशुम व इतर सक्रिय महिला यांनी अथक परिश्रम घेतले.*

 *BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ तर्फे सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार.*