कॉम पी अभिमन्यू, महासचिव BSNLEU यांनी चालल्या महत्वपुर्ण घडामोडी वर CHQ ची भूमिका मांडली.
By

BSNLEU MH

Lorem ips
कॉम पी अभिमन्यू, महासचिव BSNLEU यांनी चालल्या महत्वपुर्ण घडामोडी वर CHQ ची भूमिका मांडली.  Image

*प्रिय कॉम्रेड,*

 *दिनांक 6 व 7 मे रोजी भोपाळ येथे BSNLEU ची केंद्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. कॉम पी अभिमन्यू, महासचिव BSNLEU यांनी चालल्या महत्वपुर्ण घडामोडी वर CHQ ची भूमिका मांडली. BSNL मॅनेजमेंट च्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला व येणाऱ्या काळात तीव्र संघर्ष करण्याचा नारा त्यांनी दिला आहे. आपण सोबत असलेलं परिपत्रक प्रत्येक BSNL कर्मचारी पर्यंत पोहचवण्याचे आहे आणि भविष्यात संघटित संघर्ष  करण्यासाठी प्रेरीत करा.*

 *कामगार एकजुटीचा विजय असो*