*रजेची रोख रक्कम, निवृत्तीच्या वेळी, रु.25 लाख मिळणार. सुधारित आदेश जारी.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*रजेची रोख रक्कम, निवृत्तीच्या वेळी, रु.25 लाख मिळणार. सुधारित आदेश जारी.* Image

 सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने 24.05.2023 रोजी अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीच्या वेळी लीव्ह एनकॅशमेंटद्वारे मिळू शकणारी कमाल रक्कम रु.25 लाख इतकी सुधारित केली आहे.  सर्वांच्या माहितीसाठी आदेशाची प्रत सोबत जोडली आहे. 

*-पी.अभिमन्यू, जीएस.*