*शुद्धीपत्र: BSNLMRS साठी जीवन प्रमाणपत्र देण्याबाबत.

24-06-23
1 Min Read
By BSNLEU MH
169
Life Certificate once in a year-1(275001312564312)

*शुद्धीपत्र: BSNLMRS साठी जीवन प्रमाणपत्र देण्याबाबत.*

 *एक चुकीचा आदेश Circle Office ने काढला होता त्यात दोनदा जीवन प्रमाण पत्र देण्यासाठी सांगण्यात आले होते. ते फक्त एकदाच देणे आहे. हया संबंधित एक शुद्धी पत्र जारी करण्यात आले आहे.*