*Income Tax Form 16*
By

BSNLEU MH

Lorem ips
*Income Tax Form 16* Image

*Income Tax Form 16*

*ERP/ESS पोर्टल मध्ये form 16 ( A & B form ) साठी दिल्ली पातळीवर काम चालू आहे. काही कर्मचारी यांचे update झाले आहे व काही कर्मचारी यांचे झाले नाही आहेत. संबंधित अधिकारी यांचाशी चर्चा केली आहे. हया आठवड्यात संपूर्ण काम होईल व तशी सविस्तर माहिती पत्रक द्वारे कर्मचारी यांना देण्यात येईल. तरी इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31.07.2023 ही अंतिम तारीख आहे. तरी कृपया घाई न करता पुढील महिन्यात रिटर्न भरावे. धन्यवाद*