*BSNL महाराष्ट्र व BSNLEU चे LCM सद्स्य व उत्तम क्रिकेटपटू कॉम अमित पाटील
By

BSNLEU MH

Lorem ips
*BSNL महाराष्ट्र व BSNLEU चे LCM सद्स्य व उत्तम क्रिकेटपटू कॉम अमित पाटील  Image

*BSNL महाराष्ट्र व BSNLEU चे LCM सद्स्य व उत्तम क्रिकेटपटू कॉम अमित पाटील यांनी दिल्ली गुरग्राम येथे PSU च्या क्रिकेट सामन्यात महाराष्ट्रच्या वतीने उत्तम कामगिरी केली. आज BSNLEU मुंबई जिल्हा व AIBDPA टेलिकॉम फॅक्टरी, मुंबईच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला व पुढिल यशस्वी कारकीर्दसाठी शुभेच्छा देण्यात आल्या*