*कॉम्रेड MTNL मुंबईचे मोबाइल नेटवर्क व्यवस्थित नसल्याने अनंत अडचणी कर्मचारी वर्गाला सहन कराव्या लागत आहे.

28-06-23
1 Min Read
By BSNLEU MH
67
MTNL Mumbai Mobile Network-1(175394534122100)

*कॉम्रेड MTNL मुंबईचे मोबाइल नेटवर्क व्यवस्थित नसल्याने अनंत अडचणी कर्मचारी वर्गाला सहन कराव्या लागत आहे. Circle Office, CN TX, टेलिकॉम फॅक्टरी, कल्याण-डोंबिवली या ऑफिस मधून सतत तक्रारी परिमंडळ ला मिळत आहे. म्हणून आज एक सविस्तर पत्र Executive Director MTNL यांना देण्यात आले.*