*कॉम्रेड आता ऑनलाइन हजेरी व्यवस्था आता महिन्याच्या पगारशी जोडण्यासाठी कॉर्पोरेट ऑफिस ने आदेश जारी केला आहे.
By

BSNLEU MH

Lorem ips
IMG-20230706-WA0115

*कॉम्रेड आता ऑनलाइन हजेरी व्यवस्था आता महिन्याच्या पगारशी जोडण्यासाठी कॉर्पोरेट ऑफिस ने आदेश जारी केला आहे. तरी सर्वाना विनंती आहे की आपली हजेरी बरोबर लागत आहे की नाही ते व्यवस्थित पहावे. हजेरी च्या बाबतीत कुठेही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी. गैरप्रकार करणाऱ्या कर्मचारी वर प्रशासन BSNL CDA नियम 2006 च्या अंतर्गत कारवाई करू शकते. असे आदेश आधीच जारी करण्यात आले आहे. तरी ही माहिती आपण सर्व कर्मचारी वर्गा पर्यंत पोहचवावी ही विनंती* ????