*कॉम्रेड आज CCWF Revival (दक्षिण भारत) मीटिंग BSNLEU CHQ तर्फे हैदराबाद येथे पार पडली.
By

BSNLEU MH

Lorem ips
IMG-20230709-WA0082

*कॉम्रेड आज CCWF Revival (दक्षिण भारत) मीटिंग BSNLEU CHQ तर्फे हैदराबाद येथे पार पडली. प्रत्येक राज्यात Casual अँड Contract Workers फेडरेशन कसे शक्तशाली होईल ह्या बाबतीत CHQ ने मार्गदर्शन केले. तसेच BSNLEU/CCWF महाराष्ट्र च्या वतीने कॉम नागेशकुमार नलावडेजी, अध्यक्ष, कॉम युसुफ हुसेन महासचिव CCWF व कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव यांनी भूमिका मांडली.*

*हया बैठकीत BSNLEU महाराष्ट्र तर्फे अखिल भारतीय शेत मजूर युनियन साठी रुपये 10,000/- व CCWF च्या अखिल भारतीय अधिवेशनसाठी रुपये 10,000/- देणगी देण्यात आली. तसेच महाराष्ट्र CCWF च्या वतीने रुपये 5000/- देणगी अखिल भारतीय CCWF अधिवेशन साठी देण्यात आले.*