*प्रिय कॉम्रेड, आम्हाला शेतमजुरांच्या संघर्षासाठी (AIAWU), MH सर्कलच्या खालील जिल्हे/युनिट कडून आर्थिक मदत मिळाली आहे

09-07-23
1 Min Read
By BSNLEU MH
133
*प्रिय कॉम्रेड, आम्हाला शेतमजुरांच्या संघर्षासाठी (AIAWU),  MH सर्कलच्या खालील जिल्हे/युनिट कडून आर्थिक मदत मिळाली आहे Image

*प्रिय कॉम्रेड, आम्हाला शेतमजुरांच्या संघर्षासाठी (AIAWU),  MH सर्कलच्या खालील जिल्हे/युनिट कडून आर्थिक मदत मिळाली आहे.  ही मदत CHQ ला पाठविली गेली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र ने सर्वाधिक देणगी दिली आहे ह्यासाठी महाराष्ट्र परिमंडळ सर्व देणगीदार यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करते.*

 1.सर्कल ऑफिस-1620 

2.पुणे - 3000 

3. रायगड - 1451 

4.कोल्हापूर - 500 

5.सांगली - 600 

6.औरंगाबाद - 500 

7.येवतमाळ - 1500 

8.अहमदनगर - 1000 

9.सोलापूर - 1000 

10.CN TX - 1000 

11.कल्याण - 2111 

12.नागपूर - 1200 

13.गोवा- 4400 

14.कॉम नलावडेजी-2000 

15.WTR MH- 15000 

16.MH सर्कल-10000

              एकूण - 46882/-