*मनुष्यबळाच्या पुनर्रचनेचा अर्थपूर्ण आढावा घ्या - BSNLEU ने संचालकांना (HR) पत्र लिहिले*

13-07-23
1 Min Read
By BSNLEU MH
125
Review of the Restructuring of Manpower – letter to Director (HR)-1(27686181356415)

*मनुष्यबळाच्या पुनर्रचनेचा अर्थपूर्ण आढावा घ्या - BSNLEU ने संचालकांना (HR) पत्र लिहिले*

 मनुष्यबळाच्या पुनर्रचनेच्या नावाखाली, BSNL व्यवस्थापनाने सर्व नॉन एक्सएकटिव्ह संवर्गातील पदे आणि JTO, JAO इत्यादींच्या पदोन्नती संवर्गांचीही मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यामुळे, BSNLEU सातत्याने पुनर्रचनेचा आढावा घेण्याची मागणी करत आहे.  आता, व्यवस्थापनाला केवळ नवीन व्यवसाय, प्रकल्प इत्यादी विचारात घेऊन पुनर्रचनेचा आढावा घ्यायचा आहे. यामुळे कोणताही हेतू साध्य होणार नाही.  बीएसएनएलईयू ला वाटते  की व्यवस्थापनाने पुनर्रचनेच्या नावाखाली पदे रद्द करण्याचा आढावा घेत आहे.  त्यामुळे, BSNLEU ने आज संचालक (HR) यांना विस्तृत पत्र लिहून पुनर्रचनेचा अर्थपूर्ण आढावा घेण्याची मागणी केली आहे. *-पी.अभिमन्यू, जीएस.*