*कॉम्रेड आपण आपल्या न्यायोचित मागण्यासाठी आंदोलन करणार आहे. त्याचा पहिला टप्पा 27.10.2023 ला म्हणजे ट्विटर (X) मोहीम असणार आहे*.

20-10-23
1 Min Read
By BSNLEU MH
261
*कॉम्रेड आपण आपल्या न्यायोचित मागण्यासाठी आंदोलन करणार आहे. त्याचा पहिला टप्पा 27.10.2023 ला म्हणजे ट्विटर (X) मोहीम असणार आहे*.   Image

*कॉम्रेड आपण आपल्या न्यायोचित मागण्यासाठी आंदोलन करणार आहे. त्याचा पहिला टप्पा 27.10.2023 ला म्हणजे ट्विटर (X) मोहीम असणार आहे*.  

*सोबत एक व्हिडिओ जोडला आहे तो अकाउंट कसे ओपन करायचे ते सांगेल. सर्वानी आजच अकाऊंट तयार करा आणि पहिल्याच टप्प्यात आंदोलन यशस्वी होईल ह्या साठी सर्वानी पुढाकार घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील युनियन प्रतिनिधी यांचाशी संपर्क साधावा. हर जोर जुलूम के टक्कर मे, संघर्ष हमारा नारा है ।