महत्वपूर्ण *ऑनलाईन हजेरी व्यवस्था*
By

BSNLEU MH

Lorem ips
5E0B5A77-4D27-4BDD-8312-7A555228D517

महत्वपूर्ण

 *ऑनलाईन हजेरी व्यवस्था* 

 *सर्व जिल्हा सचिव, CWC सद्स्य, शाखा सचिव जिल्हा कार्यकारणी सद्स्य, LCM सद्स्य व सक्रिय कार्यकर्ते.* 

 *नुकतेच कॉर्पोरेट कार्यलय कडून ऑफिस ला हजर राहण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. परंतु हे इंग्लिश मध्ये असल्याने नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी मध्ये संभ्रम निर्माण होत आहे.त्यामुळे BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ तर्फे त्याचे मराठीत भाषेत रूपांतरित करून त्याचा प्रसार करण्यात येत आहे जेणेकरून नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांना योग्य मार्गदर्शन मिळेल* ????