आज परिमंडळ कार्यलयात AIBDPA चा 15 वा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

22-10-23
1 Min Read
By BSNLEU MH
174
आज परिमंडळ कार्यलयात AIBDPA चा 15 वा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.  Image

आज परिमंडळ कार्यलयात AIBDPA चा 15 वा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. जुने जेष्ठ नेते कॉम सत्यवान जी उभे हे मुख्य अतिथी म्हणून सभेला संभोधित केले. हया कार्यक्रम चे अध्यक्ष कॉ युसूफ हुसेन, BSNLEU जिल्हा अध्यक्ष व महासचिव MHBCWU हे होते. हया कार्यक्रमात कॉम महेश अरकल व कॉम सुभाष पांडे ज्यांनी AIBDPA ला केलेल्या विशेष योगदान दिल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच परिमंडळ सचिव कॉम गणेश हिंगे व जिल्हा सचिव BSNLEU कॉम यशवंत केकरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.  तसेच प्रमुख कॉम रमेश घाडीगांवकर, कॉम अविनाश लोंढे, कॉम नाईक, कॉम कोळी मॅडम व इतर सक्रिय कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.