*दुःखद बातमी*

26-10-23
1 Min Read
By BSNLEU MH
97
*दुःखद बातमी*  Image

*दुःखद बातमी* 

   *BSNLEU CHQ चे उपमहासचिव कॉम जॉन वर्गीस यांच्या मातोश्री श्रीमती अलयंमा वर्गीस यांचे दीर्घकालीन आजारान आज सकाळी 6.30 वाजता वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.*  *हया दुःखात संपूर्ण महाराष्ट्र BSNLEU परिवार सामील आहे. ईश्वर आईच्या आत्म्यास शांती प्रदान करो व वर्गीस कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. ओम शांती शांती *