9व्या सदस्यत्व पडताळणीमध्ये सहभागी होण्यासाठी BSNLEU अर्ज सादर केला.
By

BSNLEU MH

Lorem ips
0B734F01-A59A-490F-A4E0-4A95406B7FF3

 BSNL व्यवस्थापनाने आधीच जाहीर केले आहे की, नॉन-एक्झिक्युटिव्हसाठी 9 वी सदस्यत्व पडताळणी ऑक्टोबर, 2022 मध्ये आयोजित केली जाईल. BSNLEU ने या सदस्यत्व पडताळणीमध्ये सहभागी होण्यासाठी आपला अर्ज सादर केला आहे.  कॉ.पी.अभिमन्यू, जीएस आणि कॉ.इरफान पाशा, खजिनदार यांनी आज कॉर्पोरेट कार्यालयात सुश्री अनिता जोहरी, पीजीएम(एसआर) यांना अर्ज सुपूर्द केला.  सर्व परीमंडळ व जिल्हा सचिवांनी याची नोंद घ्यावी व नवव्या सभासद पडताळणीची तयारी जोरात सुरू करावी, ही विनंती. 
पी.अभिमन्यू, जीएस.