*9 वे युनियन मेम्बरशीप व्हेरिफिकेशन व BSNLEU जिल्हा सचिव, परिमंडळ कार्यकारणी सद्स्य, शाखा सचिव, जिल्हा कार्यकारणी सद्स्य, LCM सद्स्य, WWCC सद्स्य, सक्रिय कार्यकर्ते व AIBDPA चे प्रतिनिधी व सद्स्य यांना नम्र विनंती.*

28-08-22
1 Min Read
By BSNLEU MH
220
9A2C3BAB-6B05-41A0-A199-7B7358BD08E0

 

कॉम्रेड,

12 ऑक्टोबर 2022 मेम्बरशीप व्हेरिफिकेशन निमित्त मतदान होणार आहे. हया निमित्ताने 26 व 27 रोजी विस्तारीत कार्यकारणी म्हैसूरू येथे पार पडली. हया संबंधी एक विस्तृत परिपत्रक परिमंडळ कडून जारी करण्यात येईल.

आज पासून आपण आपल्या संघटनेचा प्रचार व्हाट्सअप्प च्या माध्यमातून करणार आहोत. कॉम जॉन वर्गीस, उप महासचिव यांनी सूचना केली आहे की आपण सर्वांनी आपले DP हे खालील प्रमाणे ठेवावे जेणेकरून आपल्या शी संबंधित प्रत्येक कर्मचारी याला सतत आपले चिन्ह व सिरीयल क्रमांक ठळक पणे मतदान होईपर्यंत दिसत राहील.

दुसरे की आजपासून आपण इतर अनावश्यक गोष्टी किंवा माहिती हया ग्रुप वर share किंवा फॉरवर्ड करु नये. प्रत्येक कार्यकर्त्यांनी व्हेरिफिकेशन व संघटनेने केलेला संघर्ष व उपलब्धदी हया विषयावर माहितीची आदान-प्रदान करावी. महाराष्ट्रात BSNLEU ला पुन्हा क्रमांक एक ची युनियन बनविण्यासाठी आपण सर्वांनी विशेष प्रयत्न करावे ही आपणास मनःपूर्वक विनंती ????

कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC

कॉम रमेश घाडीगांवकर परिमंडळ सचिव AIBDPA

कॉम युसूफ हुसेन महासचिव CCWF