*कॉम्रेड,* *जॉईंट फोरमच्या वतीने खालील तीन प्रमुख मागण्या घेऊन आपण एक सांघिक लढा देत आहोत.*

18-11-23
1 Min Read
By BSNLEU MH
207
*कॉम्रेड,*   *जॉईंट फोरमच्या वतीने खालील तीन प्रमुख मागण्या घेऊन आपण एक सांघिक लढा देत आहोत.*   Image

*कॉम्रेड,*   *जॉईंट फोरमच्या वतीने खालील तीन प्रमुख मागण्या घेऊन आपण एक सांघिक लढा देत आहोत.*  

*1. 3 रे वेज रीविजन*

*2. BSNL 4G/5G सेवा*

*3. नवीन प्रमोशन पोलिसी*  *CHQ तर्फे जारी करण्यात आलेल्या इंग्लिश व हिंदी सर्कलर सोबत जोडत आहे.  28.11.2023 ला मानवी शृंखला च्या कार्यक्रम आधी ही माहिती सर्व कर्मचारी वर्गाला देणे गरजेचे आहे. संपूर्ण नॉन एक्सएकटिव्ह वर्ग हया लढ्यात एकजुटीने उतरल्यास आपणांस यश मिळेल असा एक विश्वास आहे. पुढील आठवड्यात मराठीत सुद्धा पत्रक जारी करण्यात येईल. तरी सर्व कॉम्रेड यांना विनंती आहे की त्यांनी सर्व युनियन ला एकत्र घेऊन 28.11.2023 चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावेत.*