*AIBDPA चे अखिल भारतीय केंद्रीय कार्यकारणीची बैठक पुणे येथे दिनांक 19.11.2023 रोजी सुरू झाली.*

20-11-23
1 Min Read
By BSNLEU MH
72
IMG-20231120-WA0021

*AIBDPA चे अखिल भारतीय केंद्रीय कार्यकारणीची बैठक पुणे येथे दिनांक 19.11.2023 रोजी सुरू झाली.*  

काल दिनांक 19.11.2023 रोजी उदघाटन सत्रसाठी BSNLEU व CCWF महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने कॉम नागेशकुमार नलावडे जी, अध्यक्ष, कॉम गणेश हिंगे,  सचिव व कॉम युसूफ हुसेन, सचिव MH BSNL CWU यांनी हजेरी लावली व बैठकीला संबोधले.   कॉम VAN नम्बोदरी, संस्थापक BSNLEU व AIBDPA व CCWF यांनी राष्ट्रध्वज फडकविला. तसेच कॉम के जी जयराज यांनी संघटनेचा झेंडा फडकवून व मान्यवरांनी नेत्यांनी महापुरुष यांच्या प्रतिमेला हार घालुन कार्यक्रमाची सुरुवात केली. विशेष अतिथी म्हणून कॉम अजित अभ्यंकर, महासचिव CITU पुणे यांनी हजेरी लावली. इतर महत्वपुर्ण प्रतिनिधी कॉम लालू कोंडालवडे, कॉम श्याम जाधव, कॉम वानखेडे, कॉम पंचम गायकवाड, कॉम गचगणे व अन्य मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली.  कॉम मोहम्मद जकाती, परिमंडळ सचिव AIBDPA, कॉम संदीप गुळुंजकर,ACS कॉम विकास कदम, DS कॉम गणेश भोज, कॉम किशोर गवळी, कॉम सूर्यवंशी, कॉम रोहिणी, कॉम काजी, कॉम शशांक नायर,कॉम नाना गायकवाड, कॉम नरेंद माने व इतर BSNLEU व AIBDPA च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने यांना विशेष धन्यवाद व शुभेच्छा.