*प्रिय कॉम्रेड,* *नॉन एक्सएकटिव्ह युनियन च्या जॉईंट फोरम तर्फे 28 नोव्हेंबर ला मानव शृंखला करून आपल्या खालील तीन प्रमुख मागण्यासाठी सरकारचे/मानजमेंट चे लक्ष वेढायचे आहे.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*प्रिय कॉम्रेड,*   *नॉन एक्सएकटिव्ह युनियन च्या जॉईंट फोरम तर्फे  28 नोव्हेंबर ला मानव शृंखला करून आपल्या खालील तीन प्रमुख मागण्यासाठी सरकारचे/मानजमेंट चे लक्ष वेढायचे आहे.*   Image

*प्रिय कॉम्रेड,* 

*नॉन एक्सएकटिव्ह युनियन च्या जॉईंट फोरम तर्फे  28 नोव्हेंबर ला मानव शृंखला करून आपल्या खालील तीन प्रमुख मागण्यासाठी सरकारचे/मानजमेंट चे लक्ष वेढायचे आहे.* 

*1. 3 रे वेज रिविजन* *2. 4G/5G सेवा तुरंत सुरू करणे* *3. नवीन प्रोमोशन पोलिसी*  *तरी आपणांस विनंती आहे की आपण जॉईंट फोरमच्या सर्व युनियनच्या प्रतिनिधीना यांना विश्वासात घेऊन खालील प्ला कार्ड दाखवून कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती.????*              आपले नम्र  कॉ रंजन दाणी  कॉ गणेश हिंगे CS NFTE      CS BSNLEU