*प्रिय कॉम्रेड,*

22-11-23
1 Min Read
By BSNLEU MH
110
*प्रिय कॉम्रेड,* Image

*प्रिय कॉम्रेड,*

 *काही दिवसांपूर्वी ऑनलाइन हजेरी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. परंतु ती इंग्लिश भाषेत असल्याने काही ग्रुप डी वर्गाने मागणी केली होती की ही मराठीत सुद्धा असावी. जेणेकरून स्टेटमेंट सबमिशन, रिलॅक्ससेशन (सूट), सुट्टी कापण्या बाबत नियम हया बद्दल सर्व कर्मचारी वर्गाला शिक्षित करण्यात येईल.*

*तरी आपणांस विनंती आहे की ही माहिती प्रत्येक कर्मचारी पर्यंत पोहचवावी. इंग्लिश परिपत्रक पुन्हा जोडत आहोत.  धन्यवाद*