*दिनांक 28.11.2023 रोजी आपल्या खालील तीन महत्वपुर्ण मागणीसाठी आपण मानव शृंखला हे आंदोलन करणार आहोत.

23-11-23
1 Min Read
By BSNLEU MH
131
*दिनांक 28.11.2023 रोजी आपल्या खालील तीन महत्वपुर्ण मागणीसाठी आपण मानव शृंखला हे आंदोलन करणार आहोत. Image

*कॉम्रेड नमस्कार,*  

*दिनांक 28.11.2023 रोजी आपल्या खालील तीन महत्वपुर्ण मागणीसाठी आपण मानव शृंखला हे आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन आपल्याला सार्वजनिक ठिकाणी करायचे आहे आणि त्यासाठी प्ला कार्ड ग्रुप वर शेअर करण्यात आले आहे.* 

1. वेज रिविजन (3rd PRC)

2. 4G/5G सेवा सुरू करणे

3. नविन प्रमोशन पोलिसी 

*आज आपल्या न्यायोचित मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटना व आपण सर्व प्रयत्न करत आहोत. तरी दुर्देवाने काही कर्मचारी मागण्या पूर्ण न झाल्याचा दोष संघटनेला देत आहेत. परंतु केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणांचा फटका कामगार वर्गाला होत आहे हे कुठेतरी आपल्याला कर्मचारी वर्गाला सांगणे व त्यांना शिक्षित करणे गरजेचे आहे.*   *तरी सर्वानी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे व सोबत सर्व संघटनेला सोबत घ्यावे. CHQ चे एक सविस्तर परिपत्रक आपल्या मार्गदर्शन साठी जोडत आहोत.*