*उत्तरकाशी बोगद्याच्या दुर्घटनेचे कारण सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन - तज्ञ पॅनेलचे सदस्य यांचे म्हणणे.*

25-11-23
1 Min Read
By BSNLEU MH
139
*उत्तरकाशी बोगद्याच्या दुर्घटनेचे कारण सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन - तज्ञ पॅनेलचे सदस्य यांचे म्हणणे.*    Image

*उत्तरकाशी बोगद्याच्या दुर्घटनेचे कारण सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन - तज्ञ पॅनेलचे सदस्य यांचे म्हणणे.*   उत्तरकाशी बोगदा जो  उत्तराखंडमध्ये  आहे जेव्हा कोसळला त्यात 41 कामगार अडकले आहेत, त्यात कुठेही तातडीने बाहेर पडण्याची व्यवस्था नव्हती.  १.५ किमीपेक्षा लांब बोगदा असल्यास आपत्कालीन निर्गमन (बाहेर पडण्याचा मार्ग) तयार असावा, असे सरकारी मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.  उत्तरकाशी येथील बोगदा सरकारी राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून बांधला जात असतानाही, सरकारने शिफारस केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नाही.  या तपशिलांचा खुलासा आपत्तीचा तपास करणाऱ्या तज्ज्ञांच्या पॅनेलच्या सदस्याने केला आहे.  आपल्या देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेसाठी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आधीच केला आहे.  [स्त्रोत: डेक्कन हेराल्ड दि.  24-11-2023]  *-पी.अभिमन्यू, जीएस.*