*आज जवळजवळ 17 दिवसा नंतर आपले 41 कामगार बांधव सहीसलामत उत्तरकाशी मधील बोगद्यातून बाहेर पडले आहे.

29-11-23
1 Min Read
By BSNLEU MH
185
*आज जवळजवळ 17 दिवसा नंतर आपले 41 कामगार बांधव सहीसलामत उत्तरकाशी मधील बोगद्यातून बाहेर पडले आहे. Image

*आज जवळजवळ 17 दिवसा नंतर आपले 41 कामगार बांधव सहीसलामत उत्तरकाशी मधील बोगद्यातून बाहेर पडले आहे. हया काळात आपण सर्वांनी त्यांचा सुखरुप परत येण्यासाठी जी प्रार्थना केली त्याला सुयश आले. ह्या कठीण काळात BSNL ने सुद्धा आपली लँडलाईन सेवा देऊन देशसेवा केली.   हया कठीण कार्यात सहभागी सर्व मदत करणाऱ्या कामगार व अजेंसी यांचे खूप खूप आभार व अभिनंदन* ????