आज BSNLEU मुंबई जिल्हा यांनी विशेष परिश्रम घेऊन 9 व्या व्हेरिफिकेशन निमित्त आजच्या जाहीर सभेचा कार्यक्रम यशस्वी केला

18-09-22
1 Min Read
By BSNLEU MH
274
WhatsApp Image 2022-09-17 at 23

आज BSNLEU मुंबई जिल्हा यांनी विशेष परिश्रम घेऊन 9 व्या व्हेरिफिकेशन निमित्त आजच्या जाहीर सभेचा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्द्ल सर्वांचे आभार व अभिनंदन. VRS 19 नंतर सुद्धा जवळपास 200 कर्मचाऱ्यांनी सोबत सेवानिवृत्त कर्मचारी यांनी हया  कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच पुणे, रायगड व कल्याण येथून ही बहुसंख्य कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थिती लावली. कॉम पी अभिमन्यू, महासचिव यांनी जवळजवळ दोन तास वीस मिनिटे आपल्या भाषणातून प्रत्येक मुद्द्याला स्पर्श केला व गेल्या तीन वर्षात कंपनी व कर्मचारी यांचा साठी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. त्यांनी सर्व कर्मचारी वर्गाला आवाहन केले की आता नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.