*ईटीपीच्या २२७ आरएम साठी (Regular Mazdoor) माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे.*

15-12-23
1 Min Read
By BSNLEU MH
209
*ईटीपीच्या २२७ आरएम साठी (Regular Mazdoor) माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे.*    Image

*ईटीपीच्या २२७ आरएम साठी (Regular Mazdoor) माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे.*  

30.09.2000 पूर्वी त्यांना तात्पुरता दर्जा प्रदान करण्यात आला नसल्याच्या याचिकेवर, ईटीपीमध्ये काम करणार्‍या 227 आरएमना अध्यक्षीय आदेश (प्रेसिडेंटिल ऑर्डर) जारी केले गेले  नाहीत.  BSNLEU ने हे प्रकरण BSNL व्यवस्थापन आणि दूरसंचार विभागाकडे बराच काळ चालवले,  मात्र वाद मिटला नाही.  त्यामुळे बाधित कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली.  19.04.2023 रोजीच्या आदेशात, कलकत्ताच्या माननीय उच्च न्यायालयाने दूरसंचार विभागाला त्यांच्या प्रकरणाचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.  BSNLEU ने आज सचिव, दूरसंचार आणि सदस्य (सेवा) यांना पत्र लिहून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.  *-पी.अभिमन्यू, जीएस.*