*कॉम्रेड आज महाराष्ट्र BSNLEU व AIBDPA च्या वतीने माननीय CMD श्री पुरवार साहेब व Director (EB) श्री वी रमेश यांची भेट घेण्यात आली. दोन्ही ही सन्मानीय अधिकारी यांचे बुके व श्वाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.*
By

BSNLEU MH

Lorem ips
IMG-20231215-WA0084

*कॉम्रेड आज महाराष्ट्र BSNLEU व AIBDPA च्या वतीने माननीय CMD श्री पुरवार साहेब व Director (EB) श्री वी रमेश यांची भेट घेण्यात आली. दोन्ही ही सन्मानीय अधिकारी यांचे बुके व श्वाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.*  

*BSNLEU तर्फे स्टेग्नाशन व वेज रिविजन चा मुद्दा कॉम गणेश हिंगे,CS यांनी मांडला तर कॉम मोहम्मद जकाती यांनी सेवानिवृत्त ST कर्मचारी यांचे मुद्दे मांडले व कॉर्पोरेट लेवल वर मीटिंग घेऊन हा मुद्दा निकाली काढावा अशी विनंती केली.*  *कॉम युसुफ हुसेन, अध्यक्ष BSNLEU मुंबई/CS BSNL MH CWU व कॉम खडके, AIBDPA यांनी सुद्धा हया कार्यक्रमात सहभागी होऊन आपला सहभाग नोंदविला.*