टेलिकॉम टेक्निशियन ट्रेनिंग.
By

BSNLEU MH

Lorem ips
टेलिकॉम टेक्निशियन ट्रेनिंग.  Image

टेलिकॉम टेक्निशियन ट्रेनिंग.

*कॉम्रेड ऑगस्ट महिन्यात टेलिकॉम टेक्निशियन ची परीक्षा झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रिझल्ट सुद्धा लागला. परंतु ट्रेनिंग विषयी काही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पास झालेले कर्मचारी व युनियन प्रतिनिधी हे परिमंडळशी संपर्क साधत होते.*   *हया निमित्ताने परिमंडळ कार्यलयातील वरीष्ठ अधिकारी यांचाशी चर्चा करण्यात आली. त्यांनी सांगितले की ट्रेनिग बाबतीत कुठल्याही सूचना कॉर्पोरेट ऑफिस मधून आल्या नाही आहेत. परंतु मुख्यतः ट्रेनिंग ही पुण्यात होईल अशी शक्यता वर्तवली आहे.* 

*ट्रेनिंग साठी परिमंडळ ने महासचिव, BSNLEU यांचा निदर्शनास हा मुद्दा आणला आहे. महासचिव यांनी हया मुद्द्यावर लवकरच अपेक्षित आदेश जारी होतील असे आश्वासन दिले आहे.*