*बदल्यांपासून प्रतिकारशक्ती (इम्मुनिटी)- GS, BSNLEU ने PGM(SR) ला स्पष्टीकरण जारी करण्याची विनंती केली.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*बदल्यांपासून प्रतिकारशक्ती (इम्मुनिटी)- GS, BSNLEU  ने PGM(SR) ला स्पष्टीकरण जारी करण्याची विनंती केली.*    Image

*बदल्यांपासून प्रतिकारशक्ती (इम्मुनिटी)- GS, BSNLEU  ने PGM(SR) ला स्पष्टीकरण जारी करण्याची विनंती केली.*  

नॉन-एक्झिक्युटिव्ह ट्रेड युनियन्ससाठी बदल्यांपासून इम्युनिटीच्या सुविधेबाबत क्लिअर कट ऑर्डर आधीच अस्तित्वात आहेत.  तथापि कॉर्पोरेट कार्यालयाने अलीकडील काही सूचना जारी केल्या आहेत ज्यात कार्यकारी संघटनांच्या(ऑफिसर असोसिएशन ) संदर्भात जारी केलेल्या सूचनांची घोळ घालण्यात आला आहे.   Com.P.Abhimanyu,GS,BSNLEU, यांनी आज सुश्री अनिता जोहरी, PGM(SR) यांच्याशी या विषयावर चर्चा केली आणि हा गोंधळ दूर करण्यासाठी कॉर्पोरेट कार्यालयाने आवश्यक स्पष्टीकरण जारी केले पाहिजे असा आग्रह धरला.  PGM(SR) ने आश्वासन दिले की आवश्यक स्पष्टीकरण जारी केले जाईल.  *-पी.अभिमन्यू, जीएस.*