*कॉम्रेड* *कॉन्ट्रॅक्ट वर्कर च्या समस्या सोडवण्यासाठी

22-12-23
1 Min Read
By BSNLEU MH
238
Labour issues in MH Circle-1(485905176287620)

*कॉम्रेड*  *कॉन्ट्रॅक्ट वर्कर च्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र BSNL कॉन्ट्रॅक्ट वर्कर युनियन च्या माध्यमातून कॉम युसूफ हुसेन व कॉम निलेश काळे आणि टीम यांचा कडून भरपूर प्रयास केले जात आहे. परंतु BSNL महाराष्ट्र प्रशासन हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. खेदाची गोष्ट म्हणजे CMD साहेब यांना सुद्धा लेबर कमिशनर कडून नोटीस पाठविण्यात आली आहे. हया अनुषंगाने आज एक सविस्तर पत्र महाराष्ट्र परिमंडळ कडून CGM साहेब यांना देण्यात आले आहे.*