*AUAB चे परिपत्रक.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*AUAB चे परिपत्रक.*   Image

*AUAB चे परिपत्रक.*  

AUAB ने आज 19.12.2023 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या AUAB बैठकीचे निर्णय घेऊन परिपत्रक जारी केले आहे.  AUAB ने एक्झिक्युटिव्हजच्या वेतन सुधारणा आणि नॉन-एक्झिक्युटिव्हजच्या वेतन सुधारणेचा मुद्दा DoT आणि BSNL व्यवस्थापनाकडे गांभीर्याने घेण्याचे ठरवले आहे आणि येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्व परीमंडळ सचिवांना विनंती आहे की, या परिपत्रकाचे विस्तृत प्रसार करावा.  *-पी.अभिमन्यू, जीएस.*