AUAB महाराष्ट्र च्या वतीने आंदोलन कार्यक्रम

26-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
506
9

AUAB नवी दिल्ली च्या आदेशानुसार महत्वपुर्ण मागण्या साठी 27.05.2022 पासून आंदोलने सुरू होणार आहेत. हया पार्श्वभूमीवर काल AUAB च्या घटक पक्षाची एक बैठक Circle Office मुंबई येथे पार पडली व खालील प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी  कॉम सुमती श्रीधर, जिल्हा अध्यक्ष NFTE मुंबई जिल्हा हया होत्या व संयोजक म्हणुन कॉम यशवंत केकरे, जिल्हा सचिव BSNLEU हे होते.

प्रमुख उपस्थिती

1. कॉम महादेव कोटाबे, CS SNEA

2. कॉम गणेश हिंगे, CS BSNLEU

3. कॉम म्याथिव, CS AIGETOA

4. कॉम विणेश वळवी, CS SEWA

5. कॉम विकास गावंकर, DS AIBSNLEA

6. कॉम माधुरी पाटील, COS BSNLEU

7. कॉम राजेश श्रीवास्त, DS BSNLEU CN TX

8. कॉम संतोष शिंदे, DS NFTE CN TX

 9. कॉम अनिल दुबे, ADS SNEA मुंबई

व सर्व संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते.

 चर्चा व निर्णय :

AUAB ने दिलेला कॉल हा कश्या पध्दतीने यशस्वी रित्या पूर्ण करून आपल्या न्यायोचित मागण्या कशा पूर्ण होतील हयावर सर्वानी आपली मते परखडपणे मांडली व खालील निर्णय एकमताने घेण्यात आले.

1. सर्व BA/ SSA कार्यलय बाहेर दिनांक 27.05.22 रोजी भोजन अवकाशात जोरदार निदर्शने करणे.

2. दिनांक 9.6.2022 रोजी संपूर्ण दिवसाचा धरणा आंदोलन यशस्वी करणे.

3.दिनांक 14.6.22 च्या ट्विटर मोहीम साठी कर्मचारी ला ट्विटर अकाउंट ओपन करण्यास मदत करणे.

4. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून AUAB च्या जिल्हा सचिव यांनी प्रत्येक पक्षच्या खासदार ला प्रत्यक्ष भेटून निवेदन देणे.

 प्रमुख मागण्या

1. तिसरा वेतन करार (3rd PRC)

2. E 2/E  3 pay scale

3. Superannuaction benefits

4. JTO LICE5. Filling up SC/ST backlog

कामगार एकता जिंदाबाद

AUAB जिंदाबाद

कॉ रंजन दाणी                     कॉ गणेश हिंगे  

चेअरमन                            संयोजक

AUAB महाराष्ट्र परिमंडळ