AUAB ने आज 21-06-2022 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या धरणे कार्यक्रमासाठी CMD BSNL आणि सचिव, दूरसंचार यांना अधिसूचना जारी केली आहे. एक्सएकटिव्ह आणि नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर हे धरणे होत आहे. म्हणून, BSNLEU च्या सर्व मंडळ आणि जिल्हा संघटनांना विनंती आहे की त्यांनी AUAB च्या इतर घटकांशी समन्वय साधावा आणि हा धरणा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करावा.
पी.अभिमन्यू, जीएस.