AUAB ने तिसऱ्या पे रिव्हिजनसाठी (3rd PRC) आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
By

BSNLEU MH

Lorem ips
AUAB ने तिसऱ्या पे  रिव्हिजनसाठी (3rd PRC) आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.  Image

26.04.2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या AUAB च्या बैठकीत तिसऱ्या पुनरावृत्तीच्या (pay revision)  पुर्ततेसाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या बैठकीत निदर्शन आयोजित करण्याचे ठरविले आहे तसेच, ट्विटर मोहिमे, खासदारांना मेमोरँडम देणे आणि संचार भवन वर मार्च हे कार्यक्रम निश्चित केले आहेत. या कार्यक्रमांची रूपरेखा ठरविण्यासाठी दिनांक 04.05.2022 रोजी ऑनलाइन मीटिंग आयोजित केली जाईल.

* -पी.अभिमन्यू, जीएस. *