*BBNL चे BSNL मध्ये विलीनीकरण नाही*- *BSNL फक्त BBNL चे ऑपरेशन आणि देखभाल करेल.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*BBNL चे BSNL मध्ये विलीनीकरण नाही*- *BSNL फक्त BBNL चे ऑपरेशन आणि देखभाल करेल.* Image

 27.07.2022 रोजी जाहीर झालेल्या BSNL पुनरुज्जीवन पॅकेजमधील एक महत्त्वाची बाब म्हणजे BBNL चे BSNL मध्ये विलीनीकरण.  काल, दूरसंचार विभाग ने बीएसएनएल पुनरुज्जीवन पॅकेजच्या विविध पैलूंचा समावेश असलेले कार्यालय मेमोरँडम जारी केले आहे.  जर आपण हे ऑफिस मेमोरडम वाचले तर आपण समजू शकतो की प्रत्यक्षात BBNL BSNL मध्ये विलीन होणार नाही.  ओ एम स्पष्टपणे पुढील गोष्टी अशा सांगतात की:-

   (i) *BBNL (OFC) ची पायाभूत सुविधा ही USOF च्या मालकीची राष्ट्रीय* *मालमत्ता असेल.*  

   (ii) *BBNL चे OFC सर्व दूरसंचार कंपन्या (खाजगी कंपन्यांसह) वापरतील*

   (iii) *BSNL कंपनी BBNL चे ऑपरेशन आणि देखभाल करेल.
*-पी.अभिमन्यू, जीएस.*