BSNL इन्ट्रानेट व महाराष्ट्र BSNL इन्ट्रानेट चे पासवर्ड महाराष्ट्रतील सर्व नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांना मिळावा त्यासाठी BSNLEU महाराष्ट्र परीमंडळ ने मागणी केली होती.
By

BSNLEU MH

Lorem ips
DEC32EFA-4C6A-4316-8EA5-0563B9999941

*महत्वपूर्ण माहिती* 

कॉम्रेड,

BSNL इन्ट्रानेट व महाराष्ट्र BSNL इन्ट्रानेट चे पासवर्ड महाराष्ट्रतील सर्व नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांना मिळावा त्यासाठी BSNLEU महाराष्ट्र परीमंडळ ने मागणी केली होती.

आपल्या मागणी ला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र BSNL इन्ट्रानेट देण्याविषयी सहमती झाली.येत्या काही दिवसात ही सुविधा आपल्याला मिळेल. 

BSNL इंट्रानेट विषयी मुद्दा कॉर्पोरेट ऑफिस कडे प्रलंबित आहे तो सुद्धा आगामी काळात सेटल करण्याविषयी परिमंडळ योग्य ती कारवाई करेल.????