BSNL ग्रुप हेलथ इन्शुरन्स पोलिसी बद्दल महाराष्ट्र परिमंडळ च्या सूचना CHQ ला कळविण्यात आल्या.

07-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
252
1

कॉम्रेड ए जे शेख DS सोलापूर व इतर सक्रिय सद्स्य कडून केल्या गेलेल्या सूचनेनुसार BSNLEU CHQ ला ग्रुप हेलथ इन्शुरन्स पोलिसी मध्ये बदल करण्याकरिता विनंती करण्यात आली आहे.