BSNLEU परिमंडळ यांनी CGM साहेब यांना विनंती केली आहे की नॉन एक्सएकटिव्ह यांचे कापलेले पैसे परत दया.

30-08-22
1 Min Read
By BSNLEU MH
375
97BF3443-7D76-4E20-85CE-33F3BADBCB6B

*कॉम्रेड मार्च महिन्यात नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांनी दोन दिवसांचा बंद पाळला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात त्यांच्या पगारातून दोन दिवसांचा पगार कापण्यात आला. परंतु गेल्या महिन्यात जे अधिकारी बंद/धरणा मध्ये सामील होते त्यांचे पैसे हया महिन्यात कापण्यात आले नाही. म्हणून BSNLEU परिमंडळ यांनी CGM साहेब यांना विनंती केली आहे की नॉन एक्सएकटिव्ह यांचे कापलेले पैसे परत दया. एका साठी वेगळा दुसऱ्या साठी वेगळा अशी भूमिका घेऊन दुजाभाव करता येणार नाही* .