BSNLEU MH
महाराष्ट्र BSNLEU चे अभ्यासु नेतृत्व समिती मधे शामिल केल्याबद्दल महाराष्ट्र च्या वतीने कॉम पी अभिमन्यू GS यांचे आम्ही आभार व्यक्त करतो व लवकरात लवकर 3 रे PRC BSNL कर्मचारी यांना लागू होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो.