वरील विषयानुसार आपणास कळविण्यात येते की CCA ऑफिस कडून आयडेंटिटी कार्ड BSNL सेवानिवृत्त कर्मचारी यांस देण्यात येणार आहे. सोबत जोडलेल्या फॉरमॅट मधील अर्जच स्वीकारले जातील. हया साठी 3 रा मजला D विंग, BSNL प्रशासकीय भवन, सांताक्रूझ एक विशेष पेटी ठेवण्यात आली आहे. इन्वलोप वर स्पष्टपणे लिहणे आहे की " CAMP OF ISSUE OF IDENTITY CARD ". आपण अर्ज पोस्टाने सुद्धा पाठवू शकता आणि आपले कार्ड तयार झाले की पोस्टाने घरपोच पाठविण्यात येईल. ज्यांना BSNL कडून सेवानिवृत्त नंतर आयडेंटिटी कार्ड मिळाले आहे ते कर्मचारी सुद्धा CCA च्या कार्ड साठी अर्ज करू शकतात.