CCA महाराष्ट्र यांची BSNLEU महाराष्ट्र कडून सदिच्छा भेट.

23-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
161
1

CCA महाराष्ट्र म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेल्या श्रीमती विभा गोविल मिश्रा यांची BSNLEU च्या वतीने कॉम जॉन वर्गीस, Dy GS, कॉम गणेश हिंगे, CS, कॉम यशवंत केकरे, DS, कॉम महेश अरकल, ADS व DOT सेल मध्ये कार्यरत कॉम प्रशांत कुलकर्णी, ADS यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन व स्वागत केले.

हया भेटीच्या दरम्यान SC/ST कास्ट वेलीडीटी मधील सेवानिवृत्त कर्मचारी यांना पेन्शनरी बेनेफिट्स लवकरात लवकर देण्यासाठी विनंती करण्यात आली. CCA मॅडम ने सुद्धा सहानभूती दर्शवत अशा केसेस लवकरात लवकर सेटल करू असे आश्वासन दिले.