कॉम्रेड खालील लिस्ट प्रमाणे CGHS चे पयमेंट जून -2022 च्या पगारा सोबत होईल. कृपया ही माहिती आपल्या सेवानिवृत्त कर्मचारी पर्यंत पोहचवावी. धन्यवाद ????*
कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU
कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU
कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी
कॉम अमिता नाईक संयोजक WWCC