*सर्व जिल्हा सचिव व CWC सद्स्य यांनी कृपया नोंद घ्या*

07-09-22
1 Min Read
By BSNLEU MH
293
*सर्व जिल्हा सचिव व CWC सद्स्य यांनी कृपया नोंद घ्या* Image

 

 *9व्या मेम्बरशीप व्हेरिफिकेशन च्या संबंधित प्रचार साहित्य म्हणजे CHQ चे बुकलेट (मराठी), Circle बुकलेट व हँडबील यांचे विमोचन 17 सप्टेंबर रोजी मुंबई येथे कॉम पी अभिमन्यू, महासचिव कॉम नागेशकुमार नलावडे, CHQ उपाध्यक्ष व परिमंडळ अध्यक्ष व कॉम जॉन वर्गीस, उप महासचिव यांच्या हस्ते होईल. हे सर्व प्रचार साहीत्य जिल्ह्याना ते पुढील एका आठवड्यात मिळेल.

 *परंतु कॉम जकाती व पुणे टीम आणि CHQ कडून जारी करण्यात आलेल्या प्रचार साहित्य चा वापर आपण प्रचार सभेत किंवा प्रचारार्थ करू शकता.