आर्थिक वर्ष 21-22 साठी E-APAR संकल्पना Corporate Office कडून आली आहे. त्यासाठी दोन वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत त्या मधील पेहली NE-1 ते NE -8 पे scale. हया कॅटेगरी तील कर्मचारी यांचा APAR त्यांचा कंट्रोल्लिंग ऑफिसर ने 30.06.2022 पर्यंत भरायचा आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही संबंधित अधिकारी यांची असेल.
दुसरी कॅटेगरी NE-9 व वरील पे scale चे कर्मचारी यांनी स्वयं मूल्यकंन करून ESS च्या माध्यमातून APAR ची माहिती भरायची आहे व त्याची अंतिम तिथी 15.5.2022 ही होती आणि ती वाढवून घेण्यासाठी आज दिवसभर महाराष्ट्र BSNLEU ने प्रयत्न करून ती तिथी 31.5.2022 पर्यंत वाढवून घेतली. ह्या कामात BSNLEU CHQ चे व Circle ऑफिस मुंबई चे सुद्धा सहकार्य लाभले. तरी सर्वानी आपले e APAR दिलेल्या मुदती भरणे. पुढे एक्सटेंशन मिळण्याची खात्री नाही. NE 1 ते NE 8 मधील कर्मचारी यांना विनंती आहे की त्यांचे e APAR त्यांचा कंट्रोल्लिंग अधिकारी यांनी 30.06.2022 च्या आधी भरले की नाही ही खात्री करून घ्यावी. धन्यवाद
कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU
कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU
कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी
कॉम अमिता नाईक संयोजक WWCC