BSNLEU MH
E-APAR भरण्याची शेवट ची तारीख 15.5.22 वरून वाढवून 31.5.22 पर्यंत करण्यासाठी एक पत्र परिमंडळ प्रशासन ला देण्यात आले आहे. तसेच याची माहिती कॉम पी अभिमन्यू महासचिव BSNLEU ला देण्यात आली आहे. सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा.