E-APAR न भरलेल्या BSNL कर्मचारी यांची एक लिस्ट परिमंडळ कार्यलय ने जारी केली आहेत.
By

BSNLEU MH

Lorem ips
 E-APAR न भरलेल्या BSNL कर्मचारी यांची एक लिस्ट परिमंडळ कार्यलय ने जारी केली आहेत. Image

 E-APAR न भरलेल्या BSNL कर्मचारी यांची खालील एक लिस्ट परिमंडळ कार्यलय ने जारी केली आहेत. E 9 व वरील pay scale मधील असंख्य नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांनी अजून आपले E APAR ESS पोर्टल मधून भरलेले नाही त्याची अंतिम तारीख 31.5.2022 ही आहे. जे कर्मचारी E-8 व त्याच्या खालील pay scale मध्ये आहेत त्यांचा साठी अंतिम तारीख 30.06.2022 ही आहे.

 तरी सर्व जिल्हा सचिव यांना विनंती आहे की त्यांनी नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांचे APAR वेळेत भरले जातील याची दक्षता घ्यावी. हया पुढे एक्सटेंशन मिळणार नाही हे निक्षून सांगण्यात आले आहे.